Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सॅमसंगचे दोन स्मार्टफोन स्वस्त झाले, नवीन किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Samsung Galaxy M21
Webdunia
शनिवार, 2 मे 2020 (16:33 IST)
लॉकडाऊनच्या काळात एक दिलासादायक बातमी म्हणजे सॅमसंग कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. Samsung Galaxy M21 आणि Samsung Galaxy A50s या दोन स्मार्टफोनच्या किंमती कमी झाल्या आहेत. 
 
Samsung Galaxy M21 आणि Samsung Galaxy A50s
Samsung Galaxy M21 या फोनच्या किंमतीत 1 हजार 23 रुपयांची कपात तर Samsung Galaxy A50s या स्मार्टफॅनच्या किंमतीत चक्क 2 हजार 417 रुपये कमी करण्यात आले आहेत. नवीन किंमत सॅमसंगच्या साईटवर बघायला मिळतील.
 
Samsung Galaxy M21 फीचर्स
6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले
रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल 
गोरिला ग्लास 3 चे प्रोटेक्शन
Exynos 9611 प्रोसेसर
ग्राफिक्ससाठी माली-G72 MP3 GPU 
ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप
मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सल
दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड
तिसरा लेन्स 5 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर
सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा कॅमेरा
कॅमेऱ्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सपोर्ट
6000 एमएएच क्षमतेची बॅटरी
15 वॅटचा फास्ट चार्जर सपोर्ट
फोनचे वजन 188 ग्रॅम
 
 
Samsung Galaxy A50s फीचर्स
6.4 इंचाचा एफएचडी प्लस सुपर अमोलेड इनफिनिटी यू डिस्प्ले
रिझॉल्यूशन 1080x2340 पिक्सल 
डिस्प्लेत फिंगरप्रिंट सेन्सर 
एक्सिनॉस 9610 चिपसेट प्रोसेसर
4 जीबी रॅम प्लस 128 जीबीचा इंटरनल स्टोरेज
बॅकला ट्रिपल रियर कॅमेऱ्याचा सेटअप
48 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा
8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल
5 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर
सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा
4000 एमएएच क्षमतेची बॅटरीसह फास्ट चार्जिंग फीचर

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

MI vs RCB Playing 11: मुंबई आणि बंगळुरू विजयी ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करतील, संभाव्य-11 जाणून घ्या

आई-वडिलांसोबत भारतात आलेली महिला बेकायदेशीर स्थलांतरित नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

भाजप नेते किरीट सोमय्या यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली

एफआयआर रद्द करण्यासाठी कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात घेतली धाव

LIVE: महाराष्ट्रात भाजप नेत्याला धमक्या मिळाल्या

पुढील लेख
Show comments