Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यामध्ये मुलींच्या पीजी घरकुलमध्ये लागली भीषण आग, 42 जणींना वाचवले, एकाचा मृत्यू

Webdunia
शुक्रवार, 7 जून 2024 (12:12 IST)
महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये शुक्रवारी एक पाच माजली इमारतीमध्ये भीषण आग लागली. अधिकारींनी सांगितले की, शहरामध्ये शनिवार परिसरात मुलींच्या पीजी घरकुलमध्ये गेल्या रात्री आग लागली व या घटनेमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर 42 जणींना वाचवण्यात यश आले आहे. फायर ब्रिगेड ने आगीवर नियंत्रण मिळवले. 
 
पुणे अग्निशमन विभाग नुसार, इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या पीजी घरकुल मधील मुली सुरक्षित आहे. मृतकची ओळख इमारतीचा वोचामन रूपात झाली आहे. 
 
ही घटना रात्री 1.30 वाजता घडली. आग लागल्यानंतर इमारतीमध्ये एक विद्यार्थि वस्तगृहामध्ये  40 पेक्षा जास्त विद्यार्थिनी अडकल्या, नंतर त्यांना सुरक्षित काढण्यात आले. अधिकारींनी सांगितले की इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर वसतिगृहात 42 विद्यार्थिनी राहतात. आग एक अकाउंटिंग अकादमी लागली होती. आग लागण्याचे कारण काय अजून समजले नाही. असे सांगण्यात येते आहे की आग शॉर्ट सर्किट मुळे लागली. घटनेची चौकशी सुरु आहे. सांगितले जाते आहे की, आग विझवतांना वोचमनाचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह ग्राउंड फ्लोअरला सापडला. फायर ब्रिगेडने मृतकाला ससून रुग्णालयात पाठवले तिथे याला मृत घोषित करण्यात आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

'संजय राऊतंचं विमान लँड करण्याची गरज', भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा जोरदार हल्ला

LIVE: देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

Maharashtra Election Results मोठी बातमी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात

Mahayuti's Victory 5 Reasons महाराष्ट्रात महायुतीच्या विजयाची 5 मोठी कारणे, भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

पुढील लेख
Show comments