Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील दापोडीत ऑन ड्युटी असलेल्या 2 कर्मचाऱ्यांना उडवणारा आरोपीला अटक

Webdunia
सोमवार, 8 जुलै 2024 (17:30 IST)
पुण्यातील दापोडी येथे हॅरिस पुलाच्या खाली हिट अँड रनच्या प्रकरणात रात्री ड्युटीवर असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवणाऱ्या आरोपीला खडकी पोलिसांनी अटक केली आहे.आरोपीवर वेगाने बेदरकारपणे गाडी चालवून दोन पोलीस कर्मचाऱयांना उडवण्याचा आरोप आहे.  
 
दापोडीत दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला एका स्विफ्ट कार ने समोरून  जोरदार धडक दिली या अपघातात एक पोलीस कॉन्स्टेबल मृत्युमुखी झाला. समाधान कोळी असे या मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 
खडकी पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलीस कर्मचारी रात्रीची ड्युटी बजावत असताना गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघाले असता समोरून वेगाने येणाऱ्या स्विफ्ट कार ने जोरदार धडक दिली. 

या अपघातानंतर कार चालक पळून गेला. सीसीटीव्ही मध्ये पांढरी रंगाची इनोव्हा कार असल्याचे समजले होते. मात्र तपासात स्विफ्ट कार ने धडक दिल्याचे समोर आले. या अपघातात वापरलेली स्विफ्ट गाडीला कार चालकासह पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार, केंद्र सरकारने दिली मंजुरी

केंद्रीय गृहमंत्री रायगड किल्ल्यावर दाखल, छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली

LIVE: जळगाव जिल्ह्यातील 5 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

पाकिस्तानला भूकंपाचा धक्का, लोक घराबाहेर पळाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर केली ही मोठी मागणी

पुढील लेख
Show comments