Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे जिल्ह्यात बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Webdunia
मंगळवार, 3 डिसेंबर 2024 (17:23 IST)
Pune News: दुचाकीला बसची धडक बसून अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास पुणे जिल्ह्यात चाकण- तळेगाव मार्गावर महाळुंगे येथे घडली.

पीएमपीएल च्या बस ने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली त्यात नितीन बापूराव शिंदे या व्यक्तीचा जागीच मृत्यू या प्रकरणी मयत नितीन यांच्या मित्राने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून ते दोघे महाळुंगे येथे कामावर जात असताना चाकण मार्गावरून जात असताना भरधाव पीएमपीएल बस ने नितीन शिंदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात नितीन शिंदे हे गाडीवरून पडले असून त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि त्यांच्या जागीच मृत्यू झाला 
 
याप्रकरणी सचिन बबन बोनवटे यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पीएमपी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलीस पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

एकनाथ शिंदे यांची प्रकृती पुन्हा खालावली,रुग्णालयात दाखल

LIVE: महाराष्ट्रातील या गावात बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान रद्द

वायनाड भूस्खलन: प्रियंका गांधी मोदी सरकारवर आरोप करित म्हणाल्या पीडितांना केंद्रीय आर्थिक मदत मिळाली नाही

महाराष्ट्रातील या गावात बॅलेट पेपरद्वारे फेरमतदान रद्द

पाच दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती मुर्मू मंगळवारी ओडिशात पोहोचणार

पुढील लेख
Show comments