Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५

Webdunia
बुधवार, 11 मार्च 2020 (09:52 IST)
पुण्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या पाचवर पोहोचली आहे. या रूग्णांनी मुंबई-पुणे प्रवास ज्या टॅक्सी ड्रायव्हरसोबत केला त्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. अशातच पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यासह बीडच्या तिघांनी देखील दुबई प्रवास केला होता. या तिघांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे. 
 
या तिघांना अद्याप कोरोनाची लागण झालेली नाही. पण तरीही  खबरदारी म्हणून त्यांना आरोग्य विभागाची देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 दिवसांपर्यंत कोरोनाची लागण होण्याची भीती असते. भारतात आल्यावर दहा दिवस लोटले आहेत. अजून अठरा दिवस आरोग्य विभाग या तिघांवर नजर ठेवून राहणार आहेत. 
 
दुबईला 40 जणांचा ग्रुप खासगी टूरिस्ट कंपनीसोबत दुबईला गेले होते. कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत दुबईचं नाव नव्हतं. यामुळे ही टूर करण्यात आली. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments