Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शिवसैनिकांकडून महाआरती

म्हणून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शिवसैनिकांकडून महाआरती
Webdunia
मंगळवार, 26 जुलै 2022 (20:59 IST)
पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची शिवसैनिकांकडून महाआरती करण्यात आली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही आरती करण्यात आली. 
 
विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे  यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरती पार पडली आहे. पुणे शहर आणि जिल्हा शिवसेनेकडून ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 
या कार्यक्रमाच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीला ६२ किलोचा केशरी मोदक अर्पण करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सकाळी मंदिरात अभिषेक करण्यात आला. उद्धव ठाकरे यांना उत्तम स्वास्थ्य लाभाव यासाठी प्रार्थना करण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: मराठी भाषेवरील वादानंतर सुरेश भैय्याजी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले

धाराशिवमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, जिल्हा प्रशासन सतर्क

पती कोमात असल्याचे सांगून डॉक्टर पत्नीकडून पैसे उकळत होते, रुग्णाने आयसीयूमधून बाहेर येत सांगितली आपबिती

भैयाजी जोशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

चीनने ट्रम्प यांना टॅरिफवर खुले युद्धाचे आव्हान दिले, सर्व आघाड्यांवर तयार असल्याचे सांगितले!

पुढील लेख
Show comments