Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे : 2 मुलांची आई, ऑनलाइन लग्न करून भारतातून पोहचली पाकिस्तानात

Webdunia
गुरूवार, 25 जुलै 2024 (12:35 IST)
सीमा हैदर पार्ट टू: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारावर एक महिला पाकिस्तानमध्ये जाण्याचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने आपले खरे नाव बदलवले व बनावट कागदपत्रांच्या आधारावर पाकिस्तानातील रावलपिंडी येथे गेल्याचा तिच्यावर आरोप आहे.
 
पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातून बनावट कागदपत्रांच्या आधारावर एक महिला पाकिस्तानमध्ये जाण्याचे प्रकरण समोर आले आहे. एका महिलेने आपले खरे नाव बदलवले व बनावट कागदपत्रांच्या आधारावर पाकिस्तानातील रावलपिंडी येथे गेल्याचा तिच्यावर आरोप आहे. मिळलेल्या माहितीनुसार, लॉकडाउन दरम्यान वर्ष 2021 मध्ये नगमा उर्फ सनम खान फेसबुक वर बशीर नावाच्या एका व्यक्तीच्या संपर्कात आली. बशीर हा पाकिस्तानच्या रावलपिंडी मधील रहिवासी आहे आणि एका हॉटेलमध्ये काम करतो. दोघांमध्ये फेसबुक वरून ओळख झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.
 
व दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विवाहित असलेली दोन मुलांची आई या महिलेला पाकिस्तानात जाण्यासाठी विजा गरजेचा होता. या महिलेले बनावट कागदपत्रं बनवून त्याव्दारे पाकिस्तानात पोहचली. त्यानंतर आपल्या आईची तब्येत विचारण्यासाठी सनम 17 जुलै ला मुंबई परतली. तेव्हा पोलिसांनी तिच्या विरुद्ध केस नोंदवून चौकशी सुरु केली. 
 
डीसीपी अमर जाधव यांनी सांगितले की, या महिलेच्या कागदपत्रांची चौकशी सुरु आहे. याबद्दल तिची चौकशी सुरु आहे. जर ती दोषी असेल तर तिच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

रेल्वेने बदलले 'वंदे मेट्रो'चे नाव,आता हे नाव असेल

दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, उद्या सकाळी 11 वाजता नाव जाहीर होणार!

भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा 4-1 ने पराभव केला

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात तक्रार दाखल

राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला11 लाख रुपये देण्याची घोषणा करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड कोण आहेत ?

पुढील लेख
Show comments