Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात प्रेम प्रकरणाच्या संशयावरून दोन महिलांना मारहाण

Webdunia
मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (15:48 IST)
पुण्यात खराबवाडी म्हाळुंगे येथे प्रेम प्रकरणाच्या संशयावरून पाच जणांनी दोन महिलांना मारहाण केली. 

सदर घटना 6 डिसेंबर रोजीची आहे. फिर्यादी महिलेच्या घराशेजारी राहणाऱ्या महिलेचे आणि आरोपी महिलेच्या पतीचे प्रेमसंबंध सुरु असल्याचा संशय आरोपींना होता. त्या कारणावरून आरोपींनी त्या महिलेला आणि फिर्यादीला बेदम मारहाण केली.तसेच तिला ठार मारण्याची धमकी देखील दिली.

या प्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आणि या प्रकरणात एकूण 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.
Edited By - Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्तंडभैरवाष्टक

खंडोबा मंदिर पाली सातारा

Shani dhaiya 2025 मध्ये शनीची सावली कोणत्या राशीवर?

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

पंचतंत्र : सिंह, उंट, कोल्हा आणि कावळ्याची गोष्ट

सर्व पहा

नवीन

मुंबई पोलिसांनी बेस्ट बस प्रकरणी ड्रायव्हरला अटक केली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

LIVE: मुंबई पोलिसांनी बेस्ट बस प्रकरणी ड्रायव्हरला अटक केली, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वांद्रे येथील काही भागात आज पाणीपुरवठा होणार नाही, बीएमसीने दिले कारण

IND vs AUS: मोहम्मद सिराजला आयसीसीने दंड ठोठावला

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केला खुलासा, कुर्ला बस अपघाताला जबाबदार कोण?

पुढील लेख
Show comments