Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्री वेडिंग शूट नंतर वर आवडला नाही, तिने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली, आरोपींना अटक

arrest
Webdunia
बुधवार, 2 एप्रिल 2025 (18:09 IST)
सध्या लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट केले जाते. वधूला भावी वर आवडला नाही तर तिने त्याला मारण्याची सुपारी देण्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. 
 
 श्री गोंडा तालुक्यात अहिल्यानगर येथे एका तरुणीचे लग्न कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील एका तरुणाशी ठरले. दोघांचा साखरपुडा देखील झाला. दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी सुरु केली. लग्नाच्या आधी प्री वेडिंग शूट झाले. सगळे काही सुरळीत असताना तरुणीने तिचा विचार बदलला तिला त्याच्याशी लग्न करायचे नव्हते लग्न मोडल्यावर बदनामी होऊ नये म्हणून तिने त्याला संपवण्याचा विचार केला आणि चक्क त्याला ठार मारण्यासाठी सुपारी दिली. 
ALSO READ: व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी
सागर नावाच्या मुलाचे लग्न ठरले मात्र भावी वधूने त्याला मारण्यासाठी सुपारी दिली.सागर हा एका हॉटेल मध्ये स्वयंपाकी म्हणून कामाला आहे. 27 फेब्रुवारी संध्याकाळी 7 :30 वाजेच्या सुमारास तो कामावरून परत येत असताना दौंड तालुक्यातील खामगाव फाट्याजवळील यवत पोलीस हद्दीतील एका हॉटेल जवळ काही लोकांनी सागरला अडवले.
ALSO READ: पुणे पोर्श अपघात प्रकरणात दोन पोलिसांना बडतर्फ करण्याची पोलीस आयुक्तांची मागणी
हल्लेखोरांनी त्याच्यावर काठीने हल्ला केला आणि बेदम मारहाण करायला सुरु केली. आणि हल्ला केल्यावर तिथून त्याला जखमी अवस्थेत टाकून पळाले. सागरने स्वतःवर नियंत्रण मिळवून यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी  शोध घेऊन या कटाचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणी पाच जणांना अटक केली. या नंतर तरुणी मात्र फरार झाली. वधूचा शोध सुरु आहे. 
Edited By - Priya Dixit 
ALSO READ: पुण्यात पगार कपात वरून नाराज चालकाने स्वतः पेटवली बस, चार जणांचा मृत्यू

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

Akshaya Tritiya 2025: फक्त ९ रुपयांपासून सुरू करु शकता सोन्याची खरेदी, उत्तम ऑफर येथे उपलब्ध

RR vs GT : आयपीएल 2025 चा 47 वा लीग सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सवाई मानसिंग स्टेडियमवर

LIVE: कन्नड तालुक्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सामूहिक विवाह सोहळ्यात अन्नातून 600 जणांना विषबाधा, एका मुलाचा मृत्यू

पाकिस्तानी जरी बिळात लपले असले तरी आम्ही त्यांना शोधून काढून एकनाथ शिंदेंचा इशारा

पुढील लेख
Show comments