Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज पडून 3 शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू

Webdunia
बुधवार, 22 जून 2022 (15:03 IST)
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पाळज शिवारात मंगळवारी सायंकाळी वीज पडून 3 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
 
हे शेतकरी शेतात पेरणीची तयारी करत असताना वीज पडल्याची घटना घडली. साईनाथ सातमवार (वय ३०), राजेश्वर चटलावार (४०) व बोजना रामनवार (३२), अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.
 
खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली होती. साईनाथ सातमवार, राजेश्वर चटलावार, बोजना रामनवार हे शेतकरी शेतामध्ये पेरणी करत असताना सायंकाळच्या सुमारास अचानक ढगांचा गडगडाट सुरू झाला आणि विजांचाही कडकडाट सुरू झाला. दरम्यान अचानक वीज कोसळल्याने तिन्ही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली

LIVE: निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला

5 चौकार-9 षटकार आणि स्ट्राईक रेट 300; इशान किशनची वानखेडेवर झंझावात

निवडणूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता आणि पैशाचा दुरुपयोग, शरद पवारांचा मोठा आरोप

पुढील लेख
Show comments