Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनोज जरांगे समर्थकावर गुन्हा दाखल

Webdunia
बुधवार, 28 फेब्रुवारी 2024 (16:41 IST)
मराठा आरक्षणावरून सध्या शिंदे सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात आरोप -प्रत्यारोप सुरु आहे. आंतरवालीतील मंडप हटवण्याचे आदेश प्रशासनाने दिले असून आता यावरून मनोज जरांगे हे आक्रमक झाले आहे. त्यांचे काही समर्थक देखील आक्रमक झाले असून त्यांनी ब्राह्मण समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. या प्रकरणी मनोज जरांगे यांच्या समर्थकांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

ब्राह्मण समाजासाठी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी पोलिसांत  तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.  
 
मनोज जरांगे यांनी दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेत आक्षेपार्ह भाषेत टीका केली. काल  जरांगे यांनी दिलगिरी व्यक्त केली. मी बोलताना काही अपशब्द वापरले असतील तर त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. असे ते म्हणाले. 
 
 Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राणी लक्ष्मीबाई जयंती 2024: झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दलच्या 10 गोष्टी जाणून घ्या

नाशिकच्या हॉटेलमधून मतदानापूर्वी कोट्यवधींची रोकड जप्त

भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू

तिरुचेंदूर मंदिरात हत्तीच्या हल्यात महावत सहित दोन जण ठार

कॅफेच्या केबिनमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक लैंगिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments