Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नागपूरच्या कंपनीत एका कामगाराने गार्डची केली हत्या

Webdunia
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2024 (09:32 IST)
महाराष्ट्रातील नागपुरात एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कंपनीत दारूच्या नशेत एका कामगाराने सुरक्षा रक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केली.  
 
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील एमआयडीसीमध्ये असलेल्या एका कंपनीत दारूच्या नशेत एका कामगाराने सुरक्षा रक्षकावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची हत्या केली. तसेच मृताच्या शोधात कुटुंबीय नागपुरात पोहोचल्यावर पोलीसही तपासात गुंतले आणि खुनाची घटना उघडकीस आली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी मजुरावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुरावे नष्ट करणाऱ्या कंपनीच्या मालकांनाही आरोपी करण्यात आले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा गार्ड कंपनीच्या गेटवर ड्युटीवर होता. गेट उशिरा उघडले म्हणून आरोपी आणि सुरक्षा गार्ड मध्ये वाद झाला. व यानंतर आरोपीने सुरक्षा गार्डच्या डोक्यात लोखंडी रॉड ने हल्ला केला ज्यामुळे सुरक्षा गार्डचा मृत्यू झालेला आहे.  
 
पोलिसांनी आरोपीला यवतमाळ येथून अटक केली असून अन्य आरोपी फरार आहे. तसेच पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुपुष्यामृतयोग 2024 : पुष्य नक्षत्रावर सुख-समृद्धीसाठी या गोष्टी अवश्य खरेदी करा

दिवाळीच्या इतिहासाशी निगडित ही माहिती तुमच्यासाठी नवी असू शकते

Diwali Muhurat Trading History दिवाळी मुहूर्त व्यापार कधी सुरू झाला?

Hair Care हे तेल केसांना लावल्याने होतील खूप फायदे

लवकर उठण्याचे हे 5 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

नागपूरमध्ये तरुणाने प्रियसीची केली हत्या, मेट्रोमोनियल साइट वर झाली होती ओळख

जागावाटप बाबत शरद पवार-उद्धव ठाकरे यांची आज बैठक

ठाण्यात हिट अँड रन प्रकरण, मर्सिडीजने 21 वर्षीय मुलाला धडक दिल्याने मृत्यू

MVA मध्ये 210 जागांवर एकमत, भाजप अफवा पसरवत असल्याच्या संजय राऊतांचा आरोप

प्रज्वल रेवण्णाला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दणका, जामीन अर्ज फेटाळला

पुढील लेख
Show comments