Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर अपघात, 7 ठार

accident on ahmednagar aurangabad highway
Webdunia
बुधवार, 24 मे 2017 (13:10 IST)
अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बोलेरो जीपने  समोरुन येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.  नगर जवळील धनगरवाडी गावजवळ हा भीषण अपघात झाला.  सर्व मृत पुणे जिह्यातील यवत येथील रहिवासी आहेत. हे सर्वजण बोलेरो जीपने सैलानी बाबांच्या दर्शनाला चालले होते. रात्री दोनच्या सुमारास बोलेरो जीपच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले, आणि जीपने औरंगाबादकडून नगरकडे येणा-या ट्रकला जोराची धडक दिली. मृतांची नावे अशी: मनोहर रामभाऊ गायकवाड(४५),अंकुश दिनकर नेमाने (45), मुबारक अबनास तांबोळी (52), बाळू किरण चव्हाण (50), स्वप्नील बाळू चव्हाण (17), गोकुळ रामभाऊ गायकवाड (40) आणि अरुण पांडुरंग शिंदे.
सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

वीर सावरकरांविरुद्ध केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पुण्यातील न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

कैलास मानसरोवर यात्रा जून ते ऑगस्टपर्यंत चालणार

शिवसेना मनसे युती होणार! शिवसैनिकांना केले मोठे आवाहन

पुणे : भाजप नेते जेपी नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात घेतले दर्शन

पुढील लेख
Show comments