Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर ब्रेकिंग : खासदारांवर शाई फेकण्याचा प्रयत्न !

Webdunia
गुरूवार, 15 एप्रिल 2021 (16:13 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात करोना संकटाला तोंड देण्यासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना नसल्याच्या कारणावरून शाई फेकण्याचा प्रकार घडलेला आहे.
 
खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आतयाची माहिती मिळाली आहे.नेवासामध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांच्या आढावा बैठकीत वंचीत बहूजन आघाडीचे नेते संजय सुखदान यांनी शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याने भर सभेत गोंधळ उडाला.
 
पंचायत समितीच्या सभागृहात चालू असलेल्या बैठकीत हा गोंधळ उडाला. तत्काळ पोलिसांनी या वेळी हस्तक्षेप केला.नंतर संजय सुखदान यांना सविस्तर चर्चा करण्यासाठी मिटिंगमध्ये बोलावून सुखदान यांचे म्हणणे खासदार लोखंडे यांनी ऐकून घेतले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Paush Month लक्ष्मीचा वास हवा असल्यास पौष महिन्यात घरामध्ये हा शंख स्थापित करावा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

गुरु ग्रहाचे रत्न कोणते? राशीनुसार जाणून घ्या कोणासाठी शुभ

हिवाळ्यात गुळासोबत ही एक गोष्ट खा, आरोग्याला खूप फायदा होईल

Beauty Tips : घरी बनवलेल्या नारळाच्या क्रीमचा उपयोग, त्वचा होईल मऊ

सर्व पहा

नवीन

सोलापूरमध्ये वंदे भारत ट्रेनवर दगडफेक, तपास सुरू

चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरसचा उद्रेक

संजय राऊतांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

LIVE: लाडकी बहिण योजनेतील डमी लाभार्थ्यांची चौकशी होणार

लाडकी बहिण योजनेतील डमी लाभार्थ्यांची चौकशी होणार,चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांची नावे वगळण्यात येणार

पुढील लेख
Show comments