Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जागावाटपाबाबत अखिलेश यादव यांचे मोठे वक्तव्य, सपा प्रमुख उद्या मुंबईला जाणार

Webdunia
गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (12:51 IST)
सपा यूपी मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप बद्दल लवकर निर्णय घेणार आहे. असे अखिलेश यादव म्हणाले आहे. ते म्हणाले की, सपाने महाराष्ट्रातील मित्रपक्षांकडेही जागा मागितल्या आहे.
 
समाजवादी पार्टी महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक लढणवणार आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी गुरुवारी सांगितले की, शुक्रवारी ते महाराष्ट्राला भेट देणार आहे. सपाने महाराष्ट्रातील मित्रपक्षांकडेही जागा मागितल्या आहे. तसेच ते म्हणाले की, आमचे दोन आमदार पहिल्यापासून तिथे होते.अशा आहे की आम्हाला यावेळेस अनेक जागा मिळतील. 
 
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये जागा वाटप वे अखिलेश यादव म्हणाले की, आमचे प्रयत्न राहतील की, इंडिया युती सोबत लढू. आम्ही सीट मागितले आहे. आम्हाला अशा आहे की, यावेळेस आम्हाला जास्त सीट मिळतील. तसेच पूर्ण ताकदीने युती सोबत उभे राहू. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच सर्व ठरवले जाईल. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

गुजरातमध्ये पार्सल उघडताच मोठा स्फोट झाला,खळबळ उडाली

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

LIVE: मंत्र्यांच्या खात्याशिवाय हिवाळी अधिवेशन संपत आहे-नितीन राऊत

जया बच्चन भाजपच्या जखमी खासदारांवर ताशेरे ओढत म्हणाल्या ते ऍक्टिंग करत असून त्यांना पुरस्कार द्यायला हवेत

पुढील लेख
Show comments