Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाचा चांगलाच धुमाकूळ ; यवतमाळ आगारात मद्यधुंद अवस्थेत आढळला ;

Webdunia
सोमवार, 2 मे 2022 (22:21 IST)
यवतमाळ बसस्थानकावर राजुरा अमरावती एसटी बसच्या मद्यधुंद वाहकाने चांगलाच धुमाकूळ घातला. राजुरा येथून या बस मध्ये बसलेले प्रवासी देखील या दारूच्या नशेत टूल्ल वाहकामुळे चांगलेच वैतागले.

अक्षय बट्टे असे या वाहकाचे नाव असून तो एवढा दारू प्यायला होता की प्रवाशांना अव्वाच्या सव्वा रकमेचे तिकीट त्याने फाडून दिले. राजुरा ते अमरावती या प्रवासासाठी चक्क 800 रुपयांचे तिकीट त्याने फाडले. त्यानंतर कशाचेही भान नसलेला हा मद्यपी वाहक बसमध्ये खाली लोळला. अखेरीस यवतमाळ मध्ये ही बस थेट अवधुतवाडी पोलीस ठाण्यात आणून वाहतूक नियंत्रकाने तक्रार दाखल केली, त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र त्याचा प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

IPL 2025: अजिंक्य रहाणे बनला कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार, तर वेंकटेश अय्यर संघाचा उपकर्णधारपदी

केरळला हरवून विदर्भाने जिंकले रणजी ट्रॉफीचे विजेतेपद

वाहन तपासणी करतांना भीषण अपघात, मोटारसायकलवरून पडून महिलेचा मृत्यू

LIVE: अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधी पक्षनेत्यांनी निषेध केला

विधानसभेत विरोधकांचा महिला सुरक्षेचा मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल

पुढील लेख
Show comments