Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमृता फडणवीस यांचे प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात ट्विट

Webdunia
शनिवार, 29 जानेवारी 2022 (22:03 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत टीका केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केलं आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरुपात केलेल्या या ट्विटमध्ये नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले या जमाती एकत्र कुठे पाहिल्या जाऊ शकतात, असा सवाल केला आहे.  
 
'गाळलेल्या जागा भरा' अशा स्वरुपात दुसरा प्रश्न विचारत आघाडीच्या नेत्यांची काही वाक्यं वापरली आहेत. या ट्विटमध्ये अमृता फडणवीसांनी कुणाची नावं लिहिली नसली तरी त्यांचा रोख हा महाविकास आघाडीचे नेते आणि नजिकच्या काळातील काही नेत्यांची वादग्रस्त विधानं याकडे असल्याचं उघड आहे.  नेहमीच वेगवेगळ्या मुद्दावरून अमृता फडणीस हे गेले काही दिवस हा विकास आघाडीतील नेत्यांवर टीका करत आहेत. त्यांनी टीका करताना कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या या वक्तव्यानं चांगली खळबळ उडाली आहे. 

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

RR vs PBKS : पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून पराभव केला

नीरज चोप्राने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नात सुवर्णपदक जिंकले

Gold-Silver Price : सोने-चांदी पुन्हा महागले, जाणून घ्या किती वाढले

चारधाम यात्रा मार्गावर रस्ता अपघात,भाविकांची कार उलटून 8 जण जखमी

Chess: अर्जुन एरिगेसीला शारजाह मास्टर्समध्ये प्राधान्य

पुढील लेख
Show comments