Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सत्यनारायण पूजेला गेले की चौकशीला राज ठाकरेंवर जहरी टीका

Webdunia
गुरूवार, 22 ऑगस्ट 2019 (16:10 IST)
सध्या राज ठाकरे यांचा ई डी तर्फे चौकशी हा विषय राज्यात गाजतो आहे. सर्व माध्यमे आणि राजकारणी राज यांच्या बद्दल चर्चा करत आहेत तर काही त्यांच्यावर टीका करत आहेत.
 
ईडीने नोटीस बजावली त्यानुसार आज राज ठाकरे आज (22 ऑगस्ट) ईडीच्या चौकशीला सामोरे गेले आहेत. मात्र राज यांच्या ईडी चौकशीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघालेत की सत्यनारायणाच्या पूजेला? अशी टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.
 
आज सकाळी राज ठाकरे सकाळी 10.30 च्या सुमारास कृष्णकुंज निवासस्थानातून ईडी कार्यालयासाठी रवाना झाले होते त्यावेळी सोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे-बोरुडे हेही ईडी कार्यालयात गेले आहेत. यावरुनच अंजली दमानिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरेंवर जहरी  टीका केली.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments