Marathi Biodata Maker

टिकटॉक व्हिडीओचा नाद खुळा, एकाला अटक

Webdunia
बुधवार, 15 मे 2019 (09:16 IST)
पिंपरीमध्ये हातात धारदार हत्यार घेवून टिकटॉक व्हिडीओ तयार करणे एकाला महागात पडले आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दीपक आबा दाखले (वय २३) याला अटक केली आहे. 
 
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दीपक याने परिसरात दहशत पसरविण्यासाठी टिकटॉकचा वापर करुन एक व्हिडीओ तयार केला. या व्हिडीओमध्ये वाढीव दिसताय राव या गाण्यावर हातामध्ये धारदार हत्यार घेवून तो एका घरातून बाहेर येताना चित्रिकरण करण्यात आले.  हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. दरम्यान, वाकड पोलिसांच्या हाती हा व्हिडीओ लागलाच त्यांनी दाखले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून व्हिडीओमध्ये वापरण्यात आलेले हत्यार जप्त केले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: जालन्यात संचारबंदी लागू, धनगर आंदोलनाचे नेते दीपक बोऱ्हाडे यांना अटक

शेतकऱ्याला बुटांनी मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यावर कृषीमंत्र्यांनी कडक कारवाई केली

महायुती सरकारचे विजयानंतर अनेक निर्णय; मंत्रिमंडळाने या प्रकल्पांना मान्यता दिली

बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, पेट्रोल पंपावर कारने चिरडले

ईडीने ७ राज्यांमधील २६ ठिकाणी छापे टाकले, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी मनी लाँड्रिंगचे संबंध उघड केले

पुढील लेख
Show comments