Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

Webdunia
गुरूवार, 30 डिसेंबर 2021 (08:18 IST)
फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री होती. यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. ऑक्टोबर 2021 मध्ये मनोज याच्यासोबत फिर्यादी महिला एमआयडीसी येथील साईबन येथे गेल्यानंतर फिर्यादी महिला पाणी पिल्याने तिला झोप आली. यानंतर मनोज याने तिच्यासोबत संबंध केले. ही गोष्ट कोणाला सांगितली तर नवर्‍याला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच चांदबिबी महाल येथे गेल्यावरही नवर्‍याला ठार मारण्याची धमकी देत मनोज याने फिर्यादी महिलेसोबत संबंध केले. फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केले असल्याचे पीडिताने फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

ठाण्यातून निवडणुकीपूर्वी 13.26 कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त

निवडणूक जिंकल्यास शरद पवारांच्या विधानसभेतील सर्व पदवीधरांचे लग्न लावून देण्याचे आश्वासन या उमेदवाराने दिले

हारिस रऊफने ऑस्ट्रेलियात रचला इतिहास

Gold Silver Price Today सोन्या-चांदीच्या भावात वाढ ! आजचे नवीनतम दर जाणून घ्या

Champions Trophy 2025 : टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही

पुढील लेख
Show comments