Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्पाच्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी कायम

Webdunia
सोमवार, 27 जून 2022 (21:57 IST)
यंदा गणेश चतुर्थीसाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरही बंदी कायम ठेवण्यात आली आहे. 31 ऑगस्टला गणेश चतुर्थी असल्यामुळे गणेश मूर्ती निर्मितीला आता वेग आला आहे.  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण आणि धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या मूर्ती पाण्यात पूर्ण विसर्जित होत नाहीत. त्याचे अवशेष जसेच्या तसे राहतात. त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन ही बंदी यावर्षीही कायम ठेवण्यात आली आहे.
 
पीओपीच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मूर्तीकारांमध्ये काहीशी नाराजी देखील आहे. तर नियमांचं उल्लंघन होणाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याबाबत अजून निर्णय होणं बाकी आहे. त्याबाबत लवकरच निर्णय येऊ शकतो.
 
गणेश चतुर्थी आणि नवरात्रीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी कायम ठेवली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेशही महापालिकांना देण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबई पोलिसांना दादर येथील मॅकडोनाल्ड बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा कॉल

चाकण शिक्रापूर मार्गावर गॅस चोरी करताना गॅस टॅंकरचा भीषण स्फोट

अफगाणिस्तानात पावसाचा उद्रेक, पुरामुळे 68 जणांचा मृत्यू

बाबा रामदेव यांना पुन्हा धक्का! पतंजलीची सोनपापडी गुणवत्ता चाचणीत फेल!

जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले, शोपियां मध्ये माजी सरपंचाची हत्या

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments