Festival Posters

मालेगावात संतप्त नागरिकांनी बँक कर्मचाऱ्यांना कोंडले

Webdunia
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016 (10:40 IST)
नोटा बदलीमुळे अनेक बदल घडत आहेत अनेक ठिकाणी नागरिक मृत झाले तर अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या आहेत . आता तर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या  नोटा बदलून मिळाल्या नसल्याने  मालेगावात  संतप्त नागरिकांनी  बँक कर्मचाऱ्यांना अनेक तास बँकेत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जुन्या नोटा बदल्यासाठी मालेगावच्या मुशावरत  चौकात असलेल्या   जनता बँकेने नागरिकांना टोकन दिले होते.  मात्र  रांगेत उभे राहून  पैसे मिळाले नाही. त्यामुळे  त्यांनी बँकेला घेराव घालून  चक्क बँक कर्मचाऱ्यांना कोंडूंन ठेवले.
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

“आर्थिक वर्ष २०२५-२६'' दरम्यान जागतिक आव्हानांना सामोरे जावे लागले; पण भारताने आपली आर्थिक गती कायम राखली आणि या काळात रिलायन्सची वाढही सुरू राहिली-मुकेश डी. अंबानी

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांची विभागणी

रिलायन्स रिटेल एआय (AI) आणि किमतींवर लक्ष केंद्रित करणार, मोठ्या प्रमाणाचे मूल्यात रूपांतर करणार-ईशा अंबानी

जिओ एआय युगाचे डिजिटल प्रवेशद्वार बनेल-आकाश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५-२६ आणि चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले

पुढील लेख
Show comments