Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भंडारा : नवरा -बायकोची झोपेतच निर्घृण हत्या

Webdunia
शुक्रवार, 14 ऑक्टोबर 2022 (17:05 IST)
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात गोबरवाही  येथे रात्री घरात झोपलेल्या नवरा-बायकोची निर्घृण हत्या करण्याचा धक्कादायक घटना गुरुवारी घडली आहे. सुशील बोरकर (46)आणि त्यांची पत्नी हे गुरुवारी रात्री झोपायला आपल्या खोलीत गेले. बाजूच्या खोलीत त्यांची दोघे मुलं झोपले असून इतर कुटुंबीय देखील झोपले होते. 

सकाळी सुशील यांच्या खोलीचं दार बऱ्याच वेळ उघडले नाही. तेव्हा शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दार उघडल्यावर बोरकर पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडले असून त्यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. शेजारच्यांनी तातडीनं पोलिसांना कळविले.पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन मृतदेह ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments