Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटी जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 40 आमदारांसह गुवाहाटी जाणार
Webdunia
मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (19:03 IST)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ठाकरे सरकार खाली पडली आणि भाजपसह सत्ता स्थापित केली. एकनाथ शिंदे 40 आमदारांसह पुढील आठवड्यात गुवाहाटीला जाण्याची शक्यता जाणार आहे. गुवाहाटीतील स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री जाणार आहे. 

गुवाहाटीला जाऊन ते कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहे. त्या गुवाहाटीच्या लोकांचे आभार मानणार आहे. पुढील आठवड्यात गुवाहाटी 40 आमदारांसह जाऊन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, आसामचे राज्यपाल, पोलीस अधीक्षक, इतर काही नेत्यांना भेटणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 40 आमदारांसह गुवाहाटी दोऱ्याची माहिती समोर आल्यावर चर्चा होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पीरियड पँटी वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा, संसर्ग होणार नाही

अकबर-बिरबलची कहाणी : वाळूपासून साखर वेगळी करणे

दिवटा - संत समर्थ रामदास

जय भवानी जय शिवाजी ही घोषणा कोणी दिली

आवडीच्या व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार करत असाल तर या ७ गोष्टी नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

पुण्यातील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याची तयारी केली, अजित पवार गटात सामील होतील

अनियमिततेप्रकरणी महाराष्ट्र वन विभागाचे तीन अधिकारी निलंबित

LIVE: कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सत्र न्यायालयात अपील दाखल करणार

दिल्लीतील रोहिणी परिसरातील मंदिरात लागलेल्या भीषण आगीत पुजाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

माजी आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव-२ म्हणून नियुक्ती

पुढील लेख
Show comments