Festival Posters

कॉंग्रेस कार्यालय फोडतोड : मनसेचे ८ कार्यकर्त्यांना कोठडी

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2017 (14:59 IST)
मुंबई मध्ये सध्या फेरीवाला प्रश्नावर मनसे आक्रमक आहे. त्यामुळे मनसे विरोधात कॉंग्रेस असे चित्र पहायला मिळत आहे. या प्रकरणी मनसेने कॉंग्रेसचे  आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या 8 जणांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  
 
  या प्रकरणात तोडफोड केली तेव्हा गुन्ह्यातील बांबू, लोखंडी रॉड आणि मोटारसायकल जप्त करायची अजून बाकी असल्याचे सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली आहे. आज  शनिवारी दुपारी 1 वाजता किल्ला कोर्ट 37 वे न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एस. अराध्ये यांच्यासमोर हजर केले. होते. अजूनही फेरीवाला प्रश्न सुटला नसून मनसे आपल्या भूमिकेवर ठाम आहे त्यामुळे आता महापालिका आणि रेल्वेला आता कारवाई करणे गरजेचे झाले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात मनसे कोणत्याही अनधिकृत फेरीवाल्यांना बसू देत नाही मात्र दुसरीकडे नागरिकांनी मात्र याचे स्वागत केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध, मुंबईकरांना दिलेली ही आश्वासने

घराबाहेर खेळणाऱ्या एका 6 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिसऱ्या मजल्यावरून फेकले

LIVE: ठाकरे बंधूंकडून जाहीरनामा प्रसिद्ध

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या छळाला कंटाळून आत्महत्या

ओडिशातील ढेंकनाल येथे दगड खाणीत स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती, मदत आणि बचाव कार्य सुरू

पुढील लेख
Show comments