Festival Posters

दोघांकडून महिला पत्रकाराचा पाठलाग, पोलिसांनी केली अटक

Webdunia
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (17:30 IST)

मुंबईत मध्यरात्री कामावरून घरी परतणाऱ्या एका तरुणीचा दोन मोटरसायकलस्वार पाठलाग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  असिरा तरन्नूम या महिला पत्रकार तरुणीने अंधेरी पश्चिमेकडील चित्रकुट मैदानाजवळून घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली.काही अंतरावर गेल्यानंतर मोटरसायकलवरून दोन तरुणांनी असिराचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.या तरुणांनी रिक्षा थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. तसेच असभ्य भाषात शेरेबाजी देखील केली.  अखेर असिराने पोलिसांना फोन केला. त्यावर नियंत्रण कक्षाने रिक्षा पोलिस तपासणी नाक्याकडे वळवण्यास सांगितले. त्यानंतर   रिक्षा वळवल्यावर दोघे विलेपार्लेच्या दिशेने पसार झाले. 

असिरा घरी सुरक्षित पोहचली याची खात्री पोलिसांनी तीन वेळा फोन करून केली. हा सर्व प्रकार तिने सोशल मीडियावर शेअर  केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना  अटक केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

तेलंगणात ५०० कुत्र्यांची निर्घृण हत्या, सरपंच आणि अधिकाऱ्यांवर आरोप; या हत्येमागे निवडणूक आश्वासन आहे का?

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका

तीन दिवसांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोन दिसले, सुरक्षा दलांनी गोळीबार केला

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने मनसेची याचिका फेटाळली

ठाणे: माजी नौदल अधिकाऱ्याची १७.७७ लाख रुपयांची फसवणूक

पुढील लेख
Show comments