Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तौक्ते चक्रीवादळ: नौदलाने 3 जहाजांच्या मदतीने विशेष ऑपरेशन करून अडकलेल्या 146 लोकांचे प्राण वाचविले

Cyclone Taukte: Navy rescues 146 stranded people in a special operation with the help of 3 ships
Webdunia
मंगळवार, 18 मे 2021 (19:22 IST)
अरबी समुद्रात चक्रीवादळ तौक्ते ' मुळे समुद्रात अनियंत्रित होऊन वाहत असलेल्या एका नावेत असलेल्या 146 जणांना भारतीय नौदलाने वाचवले असून बाकीच्यांचा शोध अद्याप सुरू आहे.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी सकाळी नौदलाने पी -88 बचाव कार्यांसाठी तैनात केले. शोध आणि बचाव कार्यासाठी हे नौदलाचे बहु-मिशन सागरी गस्त विमान आहे.
यापूर्वी, सोमवारी, बॉम्बे हाय ऑईल फील्डमध्ये उत्खननासाठी तयार करण्यात आलेल्या दोन बार्ज अँकर मधून वाहून गेल्याची  माहिती मिळाल्यावर नौदलाने तीन फ्रंटलाइन वॉरशिप जहाज तैनात केले होते. या 2 बॅरेजेसवर 410 लोक होते. या 2 बेरेज च्या मदतीसाठी आयएनएस कोलकाता, आयएनएस कोची आणि आयएनएस तलवार यांना तैनात केले होते.
मंगळवारी सकाळी नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत एकूण 146 लोकांना समुद्रातील वांझरे  पी 305 मधून वाचविण्यात आले. ते म्हणाले की, इतरांना वाचविण्यासाठी शोध आणि बचाव (एसएआर) अभियान रात्रभर सुरू होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या, आरबीआयच्या स्थापना दिनाच्या समारंभात सहभागी होणार

LIVE: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मुंबईत पोहोचल्या

सकाळी शुभेच्छा दिल्या संध्याकाळी जीभ घसरली, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले-मी गुढी बिडी सजवत नाही

काश्मीरला मिळाली पहिली वंदे भारत ट्रेन भेट, पंतप्रधान मोदी १९ एप्रिल रोजी हिरवा झेंडा दाखवणार

गॅस गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन अल्पवयीन भावंडांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments