Festival Posters

संध्याकाळी पुणे कोर्टात डीएसके यांची हजेरी

Webdunia
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018 (14:58 IST)

डीएसके यांना ५ वाजता केले जाणार पुणे कोर्टात हजर केले जाणार आहे. पुणे न्यायालयातील न्यायाधीश उत्पात यांच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. याआधी दिल्ली येथून पहाटे ३ वाजता डिएसके यांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. दरम्यान, डीएसकेंसोबत पत्नी हेमंतीही हिला ताब्यात घेण्यात आले.

संध्याकाळपर्यंत दोघांनाही पुण्यात आणलं जाईल आणि त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी दिलीय.  शुक्रवारी आर्थिक गुन्हे शाखा पुणे यांची चार पथकं डीएसकेंना अटक कऱण्यासाठी रवाना झाली होती. डीएसकेंविरोधात आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखेकडे 4 हजार तक्रारी अर्ज आले आहेत. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत एकूण 284 कोटी 20 लाख 16 हजार 580 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलंय. तर पुणे पोलिसांकडे डीएसके यांनी कर्ज म्हणून वैयक्तिक घेतलेल्या रकमांसदर्भातही तक्रारी आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

फसवणूक टाळा! अस्सल देवगड हापूस कसा ओळखायचा? खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ खास टिप्स!

LIVE: खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

बुटांच्या क्षुल्लक वादातून रक्तरंजित थरार! मोठ्या भावाने सख्या भावाचा कात्रीने वार करून घेतला बळी

राष्ट्रीय नागरी सेवा दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

पुढील लेख
Show comments