Marathi Biodata Maker

आता डीएसकेच्या तीन नातेवाईकांना अटक

Webdunia
गुरूवार, 17 मे 2018 (09:02 IST)

डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी हे मागील दोन महिन्यापासून अटकेत आहेत. आता त्याच्या तीन नातेवाईकांना आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. सई वांजपे, केदार वांजपे आणि धनंजय पाचपोर अशी या तिघांची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके आणि त्यांच्या पत्नी हेमंती गुंतवणूक दाराच्या फसवणूक प्रकरणी मागील काही महिन्यापासून अटकेत आहेत. त्यांना जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात अनेकदा अर्ज देखील करण्यात आला.मात्र प्रत्येक वेळी न्यायलायाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. या सर्व घडामोडी घडत असताना मागील आठवड्यात राज्य शासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गुंतवणूकदारांना या जप्तीमधून पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

Maharashtra Day 2026 Wishes in Marathi महाराष्ट्र दिन शुभेच्छा

मुंबई : कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणी मोठा खुलासा

LIVE: अमृत ​​भारत एक्सप्रेस ५ मे पासून मुंबई आणि अयोध्या दरम्यान नियमित सेवेसह धावणार

1 मे पासून अनेक नियम बदल, वाचा

Exit Poll: आजच्या चाणक्य एक्झिट पोलनुसार भाजप १९२ हून अधिक जागांवर पुढे, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पुढील लेख
Show comments