Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दानवेंच्या तोंडाला काळे फासा , 50 हजारांचे बक्षीस मिळवा

Webdunia
शुक्रवार, 12 मे 2017 (14:30 IST)

'दानवेंच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला तब्बल 50 हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येईल', अशी घोषणा मनसेच्या महिला आघाडीनं केली आहे.  'शेतकऱ्यांबाबत अवमानकारक वक्तव्य करुन त्यांची निंदा करणाऱ्या सत्ता पिपासू व मुजोर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला 50 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल', अशी घोषणा नवी मुंबईतील मनसेच्या महिला आघाडीने केली आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

महादेवाने स्वतःचे सासरे दक्ष प्रजापतीचे शीर का कापले? कथा वाचा

सूर्य शांती : सूर्य ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी 5 विशेष उपाय

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

सर्व पहा

नवीन

कुत्र्याने घेतला बदला... धडकल्याच्या १२ तासांत वाहन मालकाचे घर शोधले, रात्री कार ओरबाडली

LIVE: सर्वोच्च न्यायालयाने भुजबळांना तुरुंगात जाण्यापासून रोखले

भीषण आगेत 76 जणांचा होरपळून मृत्यू

ट्रक दरीत कोसळून 10 जणांचा जागीच मृत्यू

नितीन गडकरींनी केला खुलासा हे उद्योग देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे

पुढील लेख
Show comments