Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला - गुणरत्न सदावर्ते

gunratna sadavarte
Webdunia
सोमवार, 12 जून 2023 (21:21 IST)
ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची जीभ घसरली आहे. त्यांनी गलिच्छ भाषेत  शरद पवारांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आम्ही संपवणार आहोत. त्यासाठी आम्ही उद्यापासून महाराष्ट्रभर सभा आणि बैठका घेणार आहोत, असं गुणरत्न सदावर्ते यांनी जाहीर केलं आहे. पत्रकार परिषदेत संवाद साधताना त्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं.
 
पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, “आता हे नवीन काय आहे? म्हणे शरद पवारांना धमकी दिली आहे. पण त्यांना नेमकी धमकी कुणी दिली. शरद पवारांच्या काळातच दाऊद इब्राहिम उदयाला आला आहे. शरद पवारांचा जो वैचारिक व्हायरस आहे, तो व्हायरस आम्ही संपवणार आहोत. येणाऱ्या काही दिवसांत आम्ही महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा वैचारिक व्हायरस आणि त्यांच्या विचारांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी राज्यभर सभा आणि बैठका घेणार आहोत. ती रॅली उद्यापासून आम्ही काढणार आहोत.”

Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

यूट्यूब ने भारतातून 29 लाखांहून अधिक व्हिडिओ डिलीट केले

महिला दिनानिमित्त राजस्थान रॉयल्सने 'पिंक प्रॉमिस' जर्सी लाँच केली

LIVE: नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

नागपुरात अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची कारवाई

पुण्याच्या कारखान्यातून 1400 किलोचे भेसळयुक्त पनीर जप्त

पुढील लेख
Show comments