Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अबब, चक्क सव्वा दोन लाख रूपयांचा मासा

Webdunia
गुरूवार, 25 जानेवारी 2018 (17:23 IST)

डोंबिवलीतील ‘मत्स्य प्रदर्शनात’ असलेल्या माशाची किंमत चक्क  “सव्वा दोन लाख रूपये आहे. या किंमती माशाला पाहण्यासाठी  प्रदर्शनात लोकांची गर्दी झाली आहे.  हाताच्या नखाच्या आकारापासून ते सुमारे 2 फुटांपर्यंत लांबीचे अनेक मासे याठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांची किंमतही फक्त 25 रुपयांपासून सुरू होऊन ती तब्बल 2 लाख 25 हजार रूपयांच्या घरात आहे.  ज्याच्या घरात दुर्मिळ असणाऱ्या या ‘एरोवाना’ नामक असतो त्याची प्रचंड भरभराट होते असे म्हटले जाते. त्यामुळेच दुर्मिळ असणाऱ्या या ‘एरोवाना’ नामक  माशाची किंमत 2 लाखांच्या घरात आहे. या माशाला चीनमध्ये देवासारखे पुजले जाते. चांगल्या, सकारात्मक गोष्टींचे आणि भरभराटीचे प्रतिक म्हणून ‘गॉड ऑफ चायना’ नावाने त्याला ओळखले जाते.

या एरोवाना माशाबरोबरच ट्रॉपिकल फिश, चिकलीड फिश, स्टार फिश, ऑरनामेंटल फिश, जेलिफिश, पारदर्शक मासे, सागरी वनस्पतींसह दुर्मिळ ऑक्टोपसही या प्रदर्शनात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments