Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग पंचतत्त्वात विलीन, मोठ्या मुलीने केले अंत्यसंस्कार

Manmohan Singh
Webdunia
शनिवार, 28 डिसेंबर 2024 (13:01 IST)
Dr. Manmohan Singh Death:  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आज दिल्लीतील निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. माजी पंतप्रधानांचे पार्थिव प्रथम काँग्रेस मुख्यालयात आणण्यात आले. 

येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्यांना अखेरचा निरोप देऊन आदरांजली वाहिली. नंतर डॉ. मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगम बोध घाटावर आणण्यात आले .

मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आता थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव निगम बोध घाटावर आणण्यात आले आहे. माजी पंतप्रधानांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, <

#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi arrives at Nigam Bodh Ghat to attend the last rites of former Prime Minister #DrManmohanSingh.

Former PM Dr Manmohan Singh died on 26th December at AIIMS Delhi

(Source: DD News) pic.twitter.com/qJGKjCA59g

— ANI (@ANI) December 28, 2024 >अमित शहा आणि राजनाथ सिंह निगम बोध घाटावर पोहोचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निगम बोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही निगम बोध घाटावर पोहोचून माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

निगम बोध घाटावर अंत्यसंस्काराची तयारी
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पंचतत्त्वात विलीन, मुलीने अंत्यसंस्कार केले

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

गुजरातमध्ये कोसळलेल्या हवाई दलाच्या विमानातील जखमी पायलटचा मृत्यू

मराठी वरून व्यवस्थापकाला धमकी देत मनसे कार्यकर्त्यांचा बँकेत गोंधळ, मुख्यमंत्री म्हणाले कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई करणार

स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी

LIVE: प्रिय बहिणींना 2100 रुपये कधी मिळतील? अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

प्रिय बहिणींना 2100 रुपये कधी मिळतील? अजित पवारांनी दिली मोठी अपडेट

Show comments