Festival Posters

पुणे : डी एस के विरोधात हजारो गुंतवणूकदारांनी अखेर तक्रार

Webdunia
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017 (13:55 IST)

पुणे येथील प्रसिद्ध उद्योपती असलेले   डी. एस. कुलकर्णीं विरोधात अखेर  तक्रार दाखल  करण्यासाठी त्यांचे फसवणूक झालले  हजारो गुंतवणूकदार  आर्थिक गुन्हे शाखेमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये पहिला गुन्हा हा 28 ऑक्टोबरलाच दाखल करण्यात आला आहे. मात्र पैसे मिळत नसल्याने आता गुंतवणूकदार तक्रार करण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे डी एस के यांच्या अडचणी वाढल्या आहेत. यामध्ये  आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत टेबल – खुर्च्या टाकून तक्रारी नोंद करुन घेण्यात आल्या आहेत.  पोलिसांच्या मते, डीएसकेंकडे विविध योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या 33 हजारांहून अधिक अशी आहे. तक्रारदार पाहिले असता अनेक  जेष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. डीएसकेंकडे पैसे गुंतवणारे लोक पैसे परत मिळावेत यासाठी कार्यालयाबाहेर रोज पैसे मागत होते. मात्र त्यांना यश मिळत नव्हते त्यामुळे नागरिक आता संतापले आहे. त्यामुळे पैसे सहज मिळणार नाही हे पाहता  28 ऑक्टोबरला डीएसकेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तर आज हजारो गुंतवणूकदार पुणे आर्थिक शाखेत आले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला निवृत्त

अजित पवारांनी पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन करण्याचा संजय राऊतांचा सल्ला

आजपासून माघ मेळा 2026 ला सुरवात, माघ मेळ्याबद्दल 10 मनोरंजक तथ्ये जाणून घ्या

1 फेब्रुवारीपासून सिगारेट आणि पान मसाला महागणार, किमती किती वाढणार ते जाणून घ्या

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर, हा खास खेळाडू परतणार

पुढील लेख
Show comments