Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पिकनिकचा सेल्फी जीवावर बेतला नाव उलटून 10 बुडाले

Webdunia
सोमवार, 10 जुलै 2017 (08:40 IST)
सेल्फिचा मोह नेहमी घात करतोय का ? असा प्रश्न निर्माण होत आहे. नागरिक काळ वेळ न पाहता सेल्फी घेतात. असा एक सेल्फिने 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  नावेत फिरत असलेल्या   तरुणांनी जलाशयाच्या मधोमध जाऊन डोंग्यात अर्थात नावेत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. एकाच भागात जास्त भार झाल्यामुळे नाव  असंतुलीत होऊन उलटला. परिणामी १० जणांना जलसमाधी मिळाल्याचे वृत्त आहे. रविवारी सायंकाळी अमरावती महामार्गानजिक  रात्री ९.३० पर्यंत जलाशयातून तीन मृतदेह बाहेर काढले. दरम्यान,प्रचंड असेल्या  अंधारामुळे बचावकार्यात मोठा अडसर निर्माण झाला होता.  यातील नाव चालक आणि एक प्रवासी बचावले आहेत. या दोघांना पोहता येत असल्याने ते वाचले आहेत. अजूनही बचाव कार्य सुरु आहे.

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

खेळता- खेळता बेवारस कारमध्ये दोन मुलांचा मृत्यू

जय महाराष्ट्र!

नैनितालच्या जंगलामध्ये लागली भीषण आग

Maharashtra Din 2024 महाराष्ट्र दिनाचे महत्त्व

Labour day : कामगार नव्हे तो तर किमयागार आहे

पुढील लेख
Show comments