Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे होतील महाराष्ट्रचे मुख्यमंत्री, सीट शेयरिंग पूर्वीच नेत्याने दिला जबाब

Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2024 (10:55 IST)
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधासभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच राहतील. हा दावा केला आहे महाराष्ट्र सरकारचे मंत्री अब्दुल सतार यांनी, जे एकनाथ शिंदे गटाचे नेता आहे. ते म्हणालेत की शिंदे सर्वांना सोबत घेऊन चालतात. 
 
महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजनीतिक पक्षानं व्दारा टीकास्त्र, जबाब याला उधाण आले आहे.या दरम्यान शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे मंत्री आतापासूनच हा दावा करीत आहे की, विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर राहतील. शिंदे गटाचे मंत्री याकरिता असे म्हणत आहे कारण,ते फक्त लोकप्रिय नेताच नाही तर अल्पसंख्यक समाज देखील त्यांच्या सोबत आहे, कारण ते एक  हिंदू नेता आणि मुख्यमंत्री आहे आणि ते सर्वांना सोबत घेऊन चालतात. तसेच एकनाथ शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सतार यांच्या दाव्यानंतर महायुती मध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन चर्चा वाढली आहे. तसेच महायुती चे तीन प्रमुख दल भाजप, शिवसेना आणि एनसीपीमध्ये सीट शेयरिंग फॉर्मूला वर निश्चित होणे बाकी आहे.
 
एकनाथ शिंदे राहतील मुख्यमंत्री, म्हणाले अब्दुल सतार-
अब्दुल सतार म्हणाले की एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहे आणि भविष्यामध्ये होणाऱ्या विधासभा निवडणुकीनंतर देखील तेच मुख्यमंत्री राहतील. आमचे नेता एकनाथ शिंदे आहे. मला वाटतेकी, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे एक नंबर लोकप्रिय नेते आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

निवडणूक निकालापूर्वी नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव

LIVE: विनोद तावडे यांनी राहुल-खर्गे यांच्या विरोधात कोर्टाची नोटीस बजावली

LIVE महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह कॉमेंट्री

व्हॉट्सॲप ग्रुपच्या मदतीने पत्नीची घरीच प्रसूती ! दाम्पत्याविरुद्ध FIR दाखल

पुढील लेख
Show comments