Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पूर्व विदर्भात पावसाचा हाहाकार, पुरामुळे गावे पाण्याखाली

east vidarbh
Webdunia
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (19:54 IST)
विदर्भात मुसळधार पावसाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूर्व विदर्भातील १४८ गावांना पुराचा तडाखा बसला आहे. दरम्यान सुमारे १८ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
 
पूरग्रस्तांसाठी विविध ठिकाणी छावण्या उघडण्यात आल्या आहे. ‘एनडीआरएफ’ची एक, ‘एसीआरएफ’च्या तीन तुकडय़ा आणि लष्कराची बचाव पथके लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम करत आहेत.
 
पूर्व विदर्भात शनिवारपासून पूरस्थिती आहे. नागपूर जिल्ह्य़ातील ५१, गडचिरोली जिल्ह्य़ातील ४, चंद्रपूर जिल्ह्य़ातील ६, भंडाऱ्यातील ५७ आणि गोंदियातील ३० अशा १४८ गावांतील २७,७२१ ग्रामस्थांना पुराचा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही पूरस्थिती असल्यानं जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं.
 
गडचिरोलीच्या उत्तर आणि दक्षिण भागात मोठ्या प्रमाणात गावांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईत पोलिसांनी वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश केला

ठाण्यात होळीच्या दिवशी मोठी दुर्घटना, चार मुले नदीत बुडाली

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, एका व्यक्तीला अटक

पाकिस्तानातील मशिदीत स्फोट, मौलवीसह ४ जण जखमी

तामिळनाडूमध्ये रुपयाचे चिन्ह बदलण्यावरून वाद सुरूच, अर्थमंत्री सीतारमण यांनी धोकादायक मानसिकता म्हटले

पुढील लेख
Show comments