Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात आणखी चार ते पाच प्रयोगशाळा उभारण्यात येणार

Webdunia
बुधवार, 18 मार्च 2020 (16:42 IST)
करोनाची लागण झालेल्या संशयित रुग्णांच्या चाचण्यांसाठी राज्यातील तीन प्रयोगशाळांवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे  रुग्णांचे रिपोर्ट्स यायलाही वेळ लागत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आणखी चार ते पाच प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केली.
 
टोपे म्हणाले, “राज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणच्या केवळ तीनच प्रयोगशाळांमार्फतच करोना विषाणूग्रस्तांच्या चाचण्या केल्या जात आहेत. मात्र, या प्रयोगशाळांवरील वाढता ताण लक्षात घेता मुंबईतील केईएम रुग्णालय, जे. जे. रुग्णालय आणि हाफकिन इन्स्टिट्यूट या ठिकाणीही करोनाच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. बहुधा पुढील पाच दिवसांत ते आपलं काम सुरु करतील.” त्याचबरोबर राज्यातील विविध भागांमध्येही यासारख्या प्रयोगशाळा सुरु करण्यात येतील अशी माहितीही त्यांनी दिली. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments