Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यवतमाळ : समलिंगी विवाह सोहळा संपन्न

Webdunia
शनिवार, 13 जानेवारी 2018 (10:14 IST)

यवतमाळमध्ये एका अलिशान हॉटेलमध्ये  शहरातला पहिला समलिंगी विवाह सोहळा पार पडला. मूळचा यवतमाळकर असणारा पण सध्या अमेरिकेत स्थायिक असणाऱ्या ऋषिकेश साठवणे या तरुणाचं अमेरिकतल्याच एका मित्रावर प्रेम जडलं होतं. हा मित्र मूळचा चीनचा असून व्हीन असे त्याचे नाव आहे. तो देखील याच्याप्रमाणंच अमेरिकेत स्थायिक झालेला. त्याला भारतातल्या अनेक मुलींची स्थळं येत होती. मात्र तो या स्थळांकडं दुर्लक्ष करायचा. आपल्या मित्राशीच लग्न करण्याचा त्याचा हट्ट होता. त्याच्या आईचा अखेरपर्यंत या लग्नाला विरोध होता. अखेर  मोजके पाहुणे आणि मित्रमंडळींसह 30 डिसेंबरला हा विवाह सोहळा पार पडला. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments