Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 8 जिल्ह्यांना IMD कडून हाय अलर्ट

Webdunia
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021 (09:03 IST)
राज्यात ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यात मान्सूनने राज्यात दडी मारली.परंतु आता राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे.भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे,पालघर,अहमदनगर,नाशिक, जालना,औरंगाबाद,नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे.तर मुंबईतही पुढच्या काही तासात मुसळधार पाऊस पडेल,असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यात अनेक जिल्हात पाऊस पडत आहे.गेल्या तीन दिवसांपासून विदर्भातही पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पिक सुकू लागली आहेत.तसेच उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

दरम्यान, राज्यात महापुराचा फटका बसल्यानंतर कोकणामध्ये  पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
सोलापूर, सांगली, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यांना यलो अलर्ट  देण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

सूर्यनमस्काराने शरीर मजबूत होते, जाणून घ्या योग्य पद्धत

वर्षानुवर्षे आतड्यांमध्ये साचलेली घाण साफ होईल, सकाळी उठल्याबरोबर हे पाणी प्या

28 डिसेंबर रोजी कुंभ राशीत शुक्र आणि शनीचा संयोग 2025 मध्ये चमत्कार घडवेल, 5 राशी धनवान होतील

साप्ताहिक राशीफल 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2024

Kanya Lal Kitab Rashifal 2025: लाल किताबनुसार कन्या राशी भविष्य 2025 आणि उपाय

सर्व पहा

नवीन

LIVE: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहले पत्र

वाशीत सहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूचे कारण बनली कारची एअर बॅग

आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बॅनर-होर्डिंग्ज बाबत लिहले पत्र

पुण्यामध्ये अपघातानंतर तरुण बेशुद्ध, पोलीस अधिकारींनी वाचवले प्राण

महाराष्ट्रात 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुढील लेख
Show comments