Festival Posters

MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना

Webdunia
शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (08:25 IST)
कोरोनाच्या महामारीत (Coronavirus) राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती. या दरम्यान आता एमपीएससी परिक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होतील, अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एकवेळ बसण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आता वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.
 
1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरिता वेबलिंक सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडूनदेण्यात आली. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान हे अर्ज करण्याचा अंतिम तारिख 9 फेब्रुवारी 2022 असणार आहे. याबाबत माहिती MPSC ने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

तामिळनाडूतील २३४ आणि पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा जागा, तर महाराष्ट्रातील दोन आणि गुजरातमधील एका जागेसाठी आज मतदान

महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणूक २०२६: बारामती आणि राहुरीमध्ये आज मतदान

LIVE: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

LIVE: नाशिकच्या सप्तशृंगी देवी मंदिरात चोरी

अभिषेक शर्माने एका मोठ्या शतकासह ऑरेंज कॅप पटकावली

पुढील लेख
Show comments