Festival Posters

अंबाबाईच्या सेवेत सर्व जातीचे पुजारी नेमणार

Webdunia
शनिवार, 16 जून 2018 (08:47 IST)
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आता सर्व जातीचे पुजारी नेमण्यात येणार आहेत. याबाबत देवस्थान समितीने हा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. आता पगारी पुजारीपदासाठी 113 अर्ज आले आहेत. त्यापैकी सहा अर्ज हे महिला पुजाऱ्यांचे असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. सध्या मंदिरात कामकाजासाठी 55 पुजाऱ्यांची गरज आहे. आता मंदिरात असणाऱ्या एकाही पुजाऱ्याने अर्ज केलेला नाही.
 
दुसरीकडे, अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचा आरोप पुजारी हटाव कृती समितीनं केला आहे. पगारी पुजारी नेमण्याच्या मुलाखती झाल्याच तर त्या उधळून लावण्याचा इशाराही कृती समितीनं दिला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

त्र्यंबकेश्वर मंदिर घोटाळा: एसआयटीकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस, आरोपींची कोठडी वाढवली

Nashik Ashok Kharat Case चौकशीदरम्यान भोंदू बाबा खरातला घाम फुटला, रुग्णालयात दाखल

तामिळनाडूतील २३४ आणि पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा जागा, तर महाराष्ट्रातील दोन आणि गुजरातमधील एका जागेसाठी आज मतदान

महाराष्ट्र विधानसभा पोटनिवडणूक २०२६: बारामती आणि राहुरीमध्ये आज मतदान

LIVE: बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात

पुढील लेख
Show comments