Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्री देहाचे विकृत प्रदर्शन रोखण्यासाठी पक्षभेद विसरून एकत्र या

Webdunia
बुधवार, 4 जानेवारी 2023 (07:57 IST)
पुणे : समाजस्वास्थ्यासाठी स्त्री देहाचे विकृत प्रदर्शन करणे अयोग्य असल्यानेच उर्फी जावेद हिने सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अंगप्रदर्शनाला विरोध करणे जरुरीचे आहे. अशा अंग प्रदर्शनातून आपण लेकी-बाळींपुढे कोणता आदर्श ठेवणार आहोत याचा विचार पक्षभेद विसरून सर्वांनी करावा. या विषयाचे राजकारण न करता सामाजिक स्वास्थ्य जपण्यासाठी सावित्रीमाईंचे संस्कार आणि छत्रपती शिवरायांचा आदर्श जपण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केले आहे.
 
वाघ यांनी या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, उर्फी जावेद हिने कोणता पेहराव करावा काय बोलावे याला माझा मुळीच आक्षेप नाही. माझा विरोध सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने अंगप्रदर्शन करण्याला आहे. आपण ज्या समाजात वावरतो तेथे अशा पद्धतीने शरीराचे हिडीस प्रदर्शन करणे योग्य आहे. का? आपल्या घरातल्या लेकी बाळींपुढे अशा विकृतीचा आदर्श ठेवायचा का ? याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. हा विषय राजकारणापलीकडचा आहे हे उर्फीचे समर्थन करणाऱ्यांनी लक्षात घेऊन माझ्या भूमिकेवर टीका करावी.
Edited by : Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

LIVE: राहुल यांचा 'एक हैं तो सेफ हैं' मोदींच्या या घोषणेवर मोठा हल्ला

राहुल यांचा 'एक हैं तो सेफ हैं' मोदींच्या या घोषणेवर मोठा हल्ला, धारावी आणि अदानींच्या नावांनी घेरले

रील बनवण्याच्या नादात धरणात उडी घेतल्याने तरुण बेपत्ता

'माझ्याशी पंगा घेऊ नका...', शरद पवारांचे समर्थकांना आवाहन

नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या रोड शोदरम्यान काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद

पुढील लेख
Show comments