Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

१० वी आणि १२ वी परीक्षांचे वेळापत्रक

Webdunia
गुरूवार, 30 नोव्हेंबर 2017 (09:42 IST)

२०१८ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षांचे वेळापत्रक  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेय.  दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरु होणार आहे.बारावीची नियमित, द्विलक्ष्यी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च या दरम्यान होणार आहे. त्याआधी प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलेय.

दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे. या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल.   मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

दुहेरी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्राउनलीने केली निवृत्तीची घोषणा

चक्रीवादळ 'बॉम्ब'ने अमेरिकेत कहर केला, दोघांचा मृत्यु

मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

IPL 2025 Auction : मेगा लिलाव कधी आणि कुठे पाहू शकाल जाणून घ्या

LIVE: मुख्यमंत्र्यांच्या नावावर आज होणार निर्णय

पुढील लेख
Show comments