rashifal-2026

MHT CET Result 2019: कुठे व कसा पहाल जाणून घ्या

Webdunia
Maharashtra Board CET Result 2019 चे वेध लागले आहे. बारावीच्या निकालानंतर आता इंजिनियरिंग, मेडिकल आणि औषधशास्त्रातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा महाराष्ट्र बोर्ड सीईटीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत लागण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना सीईटीचा निकाल mhtcet2019.mahaonline.gov.in वर हा निकाल ऑनलाईन पाहता येईल. 
 
कसा पहावा निकाल जाणून घ्या 
mhtcet2019.mahaonline.gov.in साईटवर निकाल पाहता येईल.
download MAH CET 2019 result टॅबवर क्लिक करा.
तुम्ही नव्या विंडोवर रिडिरेक्ट व्हाल.
आवश्यक माहिती पुरवल्यावर निकाल पाहता येईल.
तसेच MAH CET 2019 result ची मेरीट लिस्ट देखील डाऊनलोड करता येईल.
 
महाराष्ट्रात 2 मे ते 13 मे 2019 दरम्यान सीईटी परीक्षा पार पडली होती. यंदा राज्यात 3 लाख 96 हजार विद्यार्थी या परीक्षेला उपस्थित होते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

20 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस 26 जानेवारीपासून या मार्गावर धावणार

Republic Day 2026 Wishes in Marathi प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

ज्येष्ठ पत्रकार मार्क टली यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन

LIVE: भाजपला रोखण्यासाठी सोलापुरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले

पुढील लेख
Show comments