Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेस्ट र्कचार्‍यांचा संप स्थगित

Webdunia
गुरूवार, 15 फेब्रुवारी 2018 (09:47 IST)
बेस्टच्या ताफ्यात 450 खासगी बस भाडेतत्त्वावर घेण्याच्या प्रस्तावावरून उफाळलेला वाद औद्योगिक न्यायालयात पोहोचला असून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत बंद, संप वा तशाप्रकारचे कोणतेही आंदोलन करण्यास कर्मचार्‍यांना मनाई केली आहे. 
 
या मनाई आदेशानंतर बेस्ट कर्मचारी कृती समितीने बुधवारी मध्यरात्रीपासूनचा प्रस्तावित संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
बेस्ट समिती आणि कर्मचारी कृती स‍मिती यांच्यात दुपारी झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर बेस्ट प्रशासनाने संप टाळण्यासाठी औद्योगिक न्यायालायात धाव घेतली. बेस्ट प्रशासनाच्या तक्रारीवर (तक्रार क्र. 62/2018) न्यायालयाने तातडीने सुनावणी घेत संपास मनाई केली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments