Marathi Biodata Maker

मुंबई : बेस्ट कर्मचारी संपावर

Webdunia
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017 (09:30 IST)

मुंबईकरांच्या वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या बेस्टची वाहतूक बंद  आहे. मुंबई महानगरपालिकेने मागण्या मान्य न केल्यामुळे  बेस्ट कृती समितीने संपाची हाक दिली होती. त्यानुसार मध्यरात्रीपासून या संपाला सुरूवात झाली . त्यानंतरसकाळपासून मुंबईच्या रस्त्यांवरून बेस्टच्या बसेस दिसेनाश्या झाल्या आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्यानिमित्ताने एकमेकांच्या भेटीसाठी बाहेर निघणाऱ्या बहिणी आणि भाऊरायांना त्रासाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. या संपात बेस्टचे तब्बल ३६ हजार कर्मचारी सहभागी होतील, असा कयास आहे. त्यामुळे निश्चितच या संपाची व्याप्ती मोठी असेल. तेव्हा या वादावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास मुंबईकरांच्या त्रासात भर पडणार आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

पेट्रोलचा खर्च संपेल, एमजी कॉमेट ईव्ही खरेदी करण्यापूर्वी या ५ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

LIVE: 'हा' मोठा पक्ष शिंदे सेनेत विलीन होणार!

जळगावात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या चार मुलांना विहिरीत फेकून आत्महत्या केली

नागपूरमध्ये उष्णतेची लाट, २९ मे पर्यंत अलर्ट जारी

अमेरिकेतील कागद कारखान्यात मोठा रासायनिक स्फोट; अनेक कामगारांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments