Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

900 किलो टोमॅटो चोरी करणारा जेरबंद

Webdunia
मुंबई- 900 किलो टोमॅटो चोरून खळबळ उडवून देणार्‍या चोराला दहिसर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 27 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना 54 वर्षीय आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींचे नाव चंद्रशेखर कुर्लामध्ये सामान वाहतूक करण्याचे काम करतो.
 
चोरीसाठी ज्या टेम्पोचा वापर करण्यात आला, तो साई टेम्पोचा सर्व्हिसचा मालक असलेल्या चंद्रशेखर गुप्ताचाच आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चंद्रशेखर गुप्ताला कुर्लामधून अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो विक्रेता जगत श्रीवास्तव याने दहिसर पोलिस ठाण्यात अविनाश कंपाउंडमधील भाजी मार्केटमधून 57 हजार रूपये किंमतीचे टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाडताळणी केली. यावेळी साई टेम्पो सर्व्हिसचा लिहिलेला एक संशयित टेम्पो त्यांना सीसीटीव्हीत दिसला. याआधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला कुर्लामधून अटक केली आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments