Dharma Sangrah

मुंबई शहर व उपनगरातील पोलीसांची ड्युटी आता ८ तासांची

Webdunia
सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:14 IST)
नविन वर्षात मुंबई शहर व उपनगरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची ड्युटी ८ तासांची करण्यात आली आहे. याबाबत पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी १ जानेवारीपासून सर्व ९२ पोलीस ठाण्यांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाणी व विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या वेळापत्रकानुसार, तीन सत्रांमध्ये पोलिसांच्या ड्युटीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या सात महिन्यांपासून त्याची प्रायोगिक तत्त्वावर काही पोलीस ठाण्यांत कार्यवाही केली जात होती. आता सर्वच पोलीस ठाण्यांत त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नीट यूजी पेपरफुटी प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक, आतापर्यंत १३ जणांना अटक

LIVE: मुंबईत ५१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त, तिघांना अटक

जिओचा नवीन ओटीटी पास: २०० रुपयांमध्ये १५ ओटीटी ॲप्स, १००० हून अधिक टीव्ही चॅनेल्स आणि ३० जीबी डेटा

मागच्या जन्मी तू नागीण, मी नाग, लग्नासाठी पुनर्जन्म, भोंदूबाबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

३७ वर्षांपासून फरार असलेल्या महाराष्ट्रातील दाम्पत्याची ठाणे न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

पुढील लेख
Show comments