Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-शिर्डी विमान सेवेला मंजुरी

Webdunia
गुरूवार, 18 मे 2017 (16:56 IST)

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत मुंबई- शिर्डी विमान सेवा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता दोन्ही शहरांमधले अंतर अवघ्या काही मिनिटात पार करता येणार आहे. मुंबई -शिर्डी विमानसेवेचे शुल्क अडीच हजार रुपये असणार आहे. ही सेवा सुरू झाल्याने देशभरातून येणाऱ्या भक्तांना लवकरात लवकर शिर्डीत पोहचता येणार आहे. हैदरबादमधली टर्बो मेघा नावाच्या कंपनीला ही सेवा सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे.

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

LIVE: वर्धा जिल्ह्यात एक भीषण रस्ता अपघात

मद्यधुंद चालकाने भरधाव गाडीने 9 जणांना चिरडले

वर्धा : गाडीसमोर रानडुक्कर आल्याने अपघातात चार जणांचा मृत्यू

शेअर बाजारातील घसरणीवरून संजय राऊत संतापले, स्मृती इराणींना केले आवाहन

लग्नाच्या 20 वर्षांनंतर मेरी कोमचा घटस्फोट होणार?

पुढील लेख
Show comments